जाणून घ्या आजचे राशिभविष्य : १८ मे

प्रा. रमणलाल शहा
Monday, 18 May 2020

दिनांक १८ मे : आजचे राशिभविष्य

मेष : बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. 

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्वाला संधी मिळेल. 

मिथुन : थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. मुलामुलींच्या संदर्भात अडचणी जाणवतील. 

कर्क : कामाचा ताण जाणवणार आहे. तुमच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाईल. 

सिंह : एखादी मानसिक चिंता जाणवणार आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. 

कन्या : आरोग्याकडे लक्ष द्यावे. वरिष्ठांची अवकृपा होण्याची शक्‍यता आहे. 

तूळ : कामे रेंगाळणार आहेत. मित्रांची चांगली मदत मिळणार आहे. 

वृश्‍चिक : मानसिक उत्साह वाढेल. कलाकारांना विशेष यश मिळेल. 

धनू : स्वास्थ्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. 

मकर : बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. मानसिक उत्साह वाढेल. 

कुंभ : व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. 

मीन : नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. आर्थिक आवक समाधानकारक राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope : 18 May