esakal | जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 16 मे
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 16 मे

पंचांग

शनिवार ः वैशाख कृ १०, चंद्रनक्षत्र शततारका चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०२ सूर्यास्त ७.०२ चंद्रोदय रा. ०२.०६ चंद्रास्त दु. ०२.०० भारतीय सौर २६,   शके १९४२.

जाणून घ्या आजचे राशीभविष्य : 16 मे

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

मेष : आर्थिक सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 
वृषभ : आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिथुन : मानसिक उत्साह वाढेल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. 
कर्क : एखादी अनिष्ट गोष्ट संभवते. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 
सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल वाढेल. आरोग्य चांगले राहील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कन्या : अडचणी जाणवणार आहेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. 
तूळ : बौद्धिक क्षेत्रात चांगली कामगिरी करून दाखवाल. आर्थिक निर्णय अचूक ठरतील. 

वृश्‍चिक : भाग्यकारक घटना घडेल. प्रगती वेगाने होणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. अडचणींवर मात कराल.कामे मार्गी लागतील.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मकर : कौटुंबिक सौय लाभेल. आर्थिक अडचणी कमी होतील. 
कुंभ : जबाबदारी वाढेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक कामे उरकून घ्यावीत. 
मीन : प्रत्येक गोष्टीत दक्षता घ्यावी. अकारण खर्च वाढणार आहेत.

पंचांग

शनिवार ः वैशाख कृ १०, चंद्रनक्षत्र शततारका चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०२ सूर्यास्त ७.०२ चंद्रोदय रा. ०२.०६ चंद्रास्त दु. ०२.०० भारतीय सौर २६,   शके १९४२.