esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

dinman sakal main.jpg

पंचांग-

मंगळवारः निज आश्विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय सकाळी 10.02, चंद्रास्त रात्री 9.25, विनायक चतुर्थी (अंगारक योग), ललिता पंचमी, भारतीय सौर आश्विन 28 शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग-

मंगळवारः निज आश्विन शुद्ध 4, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय 6.30, सूर्यास्त 6.07, चंद्रोदय सकाळी 10.02, चंद्रास्त रात्री 9.25, विनायक चतुर्थी (अंगारक योग), ललिता पंचमी, भारतीय सौर आश्विन 28 शके 1942.

दिनमान- 

मेष - वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ - वरिष्ठांची कृपा लाभेल. वादविवाद सहभाग नको.

मिथुन - काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कर्क - मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह - प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ - आर्थिक व्यवहार जपून करावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

धनु - काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.

मकर - मुलामुलींच्या संदर्भात प्रश्‍न निर्माण होतील. मानसन्मानाचे योग येतील.

कुंभ - नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

मीन - प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल.