

-हारुन शेख
‘दखनी’ बोलीवर सर्वाधिक प्रभाव मराठीचा आहे. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूच्याही काही भागांत प्रामुख्याने मुस्लिमधर्मीयांच्या घरी बोलली जाणारी ही बोली. उत्तर भारतीय खडी बोली, मराठी, तेलुगू, कानडी, फार्शी, अरबी या सगळ्या भाषांचा अगदी मजेशीर मिलाफ या बोलीत आहे. कानांना मोठ्या गोड वाटणाऱ्या या ढंगदार बोलीभाषेविषयी...