हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे...
तुम कहते हो के
ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ
हम तेरे प्यार में सारा...
विवाह होऊन पतीच्या घरी आल्यानंतर गतजीवनातल्या सगळ्या गोष्टींना मूठमाती देत पतीशी एकनिष्ठ राहणं ही भारतीय स्त्रीची स्वाभाविक वृत्ती आहे. पुन्हा मागं वळून पाहायचं नाही, असाच निर्धार स्त्रीचा असतो. तशी तिची वागणूकही असते. पण ‘तो’ भूतकाळ दैवगतीनं अनपेक्षितपणे समोर येऊन उभा ठाकला तर...