
Raghunath Mashelkar
sakal
डॉ. भूषण पटवर्धन- editor@esakal.com
भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषाचे प्रचारक म्हणून डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे नाव जगभरात घेतले जाते. विज्ञान ही केवळ प्रयोगशाळेतील गोष्ट नाही, तर समाजाच्या जीवनमानाशी, मानवी सन्मान व न्यायाशी जोडलेली शक्ती आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.