- मनीषा करणे, mkarne@economics.ac.in
मुंबईत आधाराच्या शोधात आलेल्या तृतीयपंथींचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे. ‘मुंबई महानगर प्रदेशातील तृतीयपंथी समुदायासाठी आव्हाने’ अशा विषयावर नुकताच विद्यापीठात पीएचडीचा प्रबंध सादर झाला आहे. तृतीयपंथींच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांच्या जगण्यातील आव्हानांसंदर्भातील आतापर्यंतचे मुंबई विद्यापीठातील हे पहिलेच संशोधन आहे. त्यानिमित्त तृतीयपंथी समुदायासाठी असलेल्या आर्थिक संधींवर एक प्रकाशझोत...