रस्त्यावरची ‘विद्युल्लता’

इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना सुरू झाला आहे आणि त्यात तंत्रज्ञानयुक्त रुबाबदार ई-बाईकसाठी ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. जाहिरातीमध्ये या नवीन ट्रेंडला उत्तेजन देणारे नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत.
Electric Vehicles
Electric Vehicles Sakal
Updated on

अरविंद रेणापूरकर

इंदूर येथील एका वाहनविक्रेत्या व्यावसायिकाची जाहिरात वाचनात आली. ‘कोणतीही पेट्रोल गाडी घेऊन या, इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जा. नवा भारत हा संधी पाहतो, पंप नाही’ अशा स्वरूपाची ती जाहिरात होती. या जाहीरातीवरून देशातील ई-वाहनांचा वाढता कल लक्षात येतो. अशा वैविध्यपूर्ण जाहिराती आपण नेहमीच पाहत आलो आहोत. सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना असल्याने यात नवनवीन प्रयोग पाहावयास मिळत आहेत. अलीकडच्या काळातील इलेक्ट्रिक वाहनांचा विशेषत: आकर्षक तंत्रज्ञानयुक्त रुबाबदार ई-बाईकची वाढती बाजारपेठ पाहता कंपन्या ग्राहकांना अधिकाधिक सुसज्ज वाहने देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com