Elon Musk : एलॉन मस्कच्या स्पेस-एक्सपासून ‘पुनश्च मिशन मंगल’पर्यंत : स्टारलिंक, स्वस्त प्रक्षेपण आणि भारतीय अंतराळ स्टार्टअप्सना नवी चालना

Space Economy : इस्रो, SSLV-PSLV आणि भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्पेस इकॉनॉमीमध्ये नवी झेप घेण्याची संधी
Elon musk space economy

Elon musk space economy

Esakal

Updated on

संदीप कामत -saptrang@esakal.com

एलॉन मस्क यांची वाटचाल जेवढी वेगळी आणि सगळ्यांना धक्का देणारी असली, तरी त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. त्यांची कंपनी एका रात्रीत मोठी झालेली नाही. ते जगाच्या इतिहासातील पहिले ट्रिलियनेअर ठरले. स्पेस-एक्सचा आयपीओ ही केवळ आर्थिक घटना नाही, तर अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढीचे आणि मानवाच्या भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. एलॉन मस्क यांची स्वप्ने अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतात, पण त्यांनी आतापर्यंत कमावलेल्या यशामुळे ती दुर्लक्ष करता येणार नाहीत. त्यांच्या जगभर पसरलेल्या कामातून आपल्या देशाला काय फायदा होऊ शकतो, याचा वेध या भागात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com