युरोपीय तत्त्वचिंतनाची अभ्यासपूर्ण ओळख

डॉ. दीप्ती गंगावणे यांचे पुस्तक युरोपीय तत्त्वज्ञानाचा इतिहास, संकल्पना आणि विचारप्रवाह सुबोध मराठीत अभ्यासपूर्णरीत्या उलगडते.
Saptarang

Saptarang

Sakal

Updated on: 

तत्त्वज्ञान ही मानव्यविद्याशाखांमधील एक महत्त्वाची आणि सर्व विषयांना व्यापणारी विद्याशाखा आहे. विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य जिज्ञासू माणसांनाही या विषयासंबंधी जाणून घ्यायला आवडते आणि स्वतःला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्या परीने सुरू असतो. तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक डॉ. दीप्ती गंगावणे यांचे प्रस्तुत पुस्तक तशा प्रयत्नांना सहाय्यभूत ठरणारे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com