मेंदूची गुंतागुंत समजावणारे कथन

‘द ब्रेन’ हे पुस्तक मेंदूविज्ञानाची गुंतागुंत दैनंदिन उदाहरणांद्वारे उलगडत, स्वतःला समजून घेण्याची एक विलक्षण वाट दाखवते.
The Brain Book
The Brain BookSakal
Updated on

प्रतिनिधी - editor@esakal.com

‘द ब्रेन’ (मानवी मेंदूची सुरस कथा), हे पुस्तक हाती घेतलं तेव्हा उत्सुकता होती की असंख्य छटा असलेल्या मेंदू या गुंतागुंतीच्या विषयाची कोणती बाजू या लेखनात मांडली असेल. मेंदूविज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने होणारी प्रगती, नवनवीन संशोधन याचा ऊहापोह आपल्या दैनंदिन व्यवहारातील उदाहरणांशी संबंध जोडून स्पष्ट केला आहे. सोबतच केसस्टडीज असे एकंदरीत या पुस्तकाचे स्वरूप आहे. हे लेखन वाचताना एक सुंदर अनुभव आला की, पुस्तक वाचताना आपण आपल्या मेंदूचाही विचार करत, स्वतःला समजून घेऊ लागतो. वाचनासोबत स्व आणि भवताल समजून घ्यायची समांतर प्रक्रिया चालू राहते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com