शांततेचा आवाज

अकी कौरिस्माकीचा ‘फॉलन लीव्ह्ज’ हा चित्रपट फिनलंडच्या हिवाळ्यात, कामगारवर्गीय जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणानं उभा राहतो; पण हा साधेपणाही भासमान आहे. कारण, त्याच्या आत एक प्रकारचा काव्यात्मक झराच सतत वाहत राहतो.
Fallen Leaves
Fallen Leaves Sakal
Updated on

अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com

अकी कौरिस्माकीचा ‘फॉलन लीव्ह्ज’ हा चित्रपट फिनलंडच्या हिवाळ्यात, कामगारवर्गीय जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणानं उभा राहतो; पण हा साधेपणाही भासमान आहे. कारण, त्याच्या आत एक प्रकारचा काव्यात्मक झराच सतत वाहत राहतो. ‘फॉलन लीव्ह्ज’ ही एक प्रेमकथा आहे; पण एक अशी कथा, जिथे प्रेम हे मोठ्या, पोकळ घोषणांसारखं नसून, बिनसंवादी क्षणांमध्ये साठलेलं असतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com