Premium|Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे युग; ट्रॅफिकपासून मुक्तीची नवी क्रांती

Future transportation: उडणाऱ्या गाड्या (eVTOL) ही संकल्पना आता कल्पनाविलास न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरत असून शहरांतील ट्रॅफिक समस्येवर तोडगा ठरणार आहे. चीन, अमेरिका आणि भारतात सुरू असलेल्या फ्लाइंग टॅक्सी प्रकल्पांमुळे भविष्यातील शहरे ‘थ्री-डायमेंशनल’ प्रवासाकडे वाटचाल करत आहेत.
Flying Cars

Flying Cars

esakal

Updated on: 

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर, saptrang@esakal.com

मानवी प्रगतीचा इतिहास पाहिला तर आपल्याला प्रकर्षानं जाणवतं, की ज्या गोष्टी कालपर्यंत केवळ कल्पनाविलास किंवा विज्ञानाच्या पुस्तकातल्या अशक्य कोटीतल्या कल्पना वाटत होत्या, त्या आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. अशाच एका क्रांतिकारक बदलाच्या उंबरठ्यावर आज आपण उभे आहोत आणि तो बदल म्हणजे ‘फ्लाइंग कार्स’ किंवा उडणाऱ्या गाड्या...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com