फिरत्या चाकावरती!

पोलादी चाकांपासून अलॉय व्हीलपर्यंतचा प्रवास हा केवळ रचनात्मक नव्हे तर मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरला आहे.
"From Steel to Style: The Rise of Alloy Wheels"

"From Steel to Style: The Rise of Alloy Wheels"

Sakal

Updated on

अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com

कोणत्याही वाहनांची क्षमता ही त्याच्या चाकांवर अवलंबून असते. अर्थात चालकही अशाच सक्षम चाकांच्या बळावर प्रवास आखत असतो. काळानुसार वाहनांत बदल झालेले असताना चाकाची रचना अपवाद कशी राहील. पूर्वीच्या पोलादी चाकांची जागा आता अलॉय व्हीलने घेतली आहे. दिसायला आकर्षक, हलके आणि परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात; पण किंमत आणि टिकाऊपणा पाहता अजूनही स्टील व्हील ग्रामीण भागात किंवा खराब रस्त्यांसाठी अधिक उपयुक्त वाटू लागतात. चाके सामान्यतः स्टील किंवा अलॉय (मिश्रधातू)पासून तयार होतात. अलॉय व्हील्समध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियमचा वापर होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com