ram teri ganga maili moviesakal
सप्तरंग
राम तेरी गंगा मैली हो गई...
भगीरथ राजानं त्याच्या हजारो पूर्वजांना जिवंत करण्यासाठी एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली, म्हणून स्वर्गातली गंगा भगवान शंकराच्या जटेतून धरतीवर, म्हणजे हिमालयात गंगोत्रीला, अवतरली ती ‘भागीरथी’ म्हणून.
इक दुखियारी कहे बात ये रोते रोते
गंगा हमारी कहे बात ये रोते रोते
राम तेरी गंगा मैली हो गई
पापीयों के पाप धोते धोते
भगीरथ राजानं त्याच्या हजारो पूर्वजांना जिवंत करण्यासाठी एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली, म्हणून स्वर्गातली गंगा भगवान शंकराच्या जटेतून धरतीवर, म्हणजे हिमालयात गंगोत्रीला, अवतरली ती ‘भागीरथी’ म्हणून. केदारनाथला ‘मंदाकिनी’ आणि बद्रिनाथला ‘अलकनंदा’ या नद्या उगम पावतात आणि त्या रुद्रप्रयागला आणि देवप्रयागला भागीरथीला मिळतात. त्यानंतर ही गंगा बनते. देवप्रयागपर्यंत ती भागीरथी आहे.
