g d madgulkar
sakal
- ऋचा थत्ते, rucha19feb@gmail.com
ग. दि. माडगूळकर हा अष्टाक्षरी मंत्र उच्चारल्याबरोबर मराठी माणसाला किती प्रकारची कितीतरी गाणी आठवतील. महाराष्ट्राचे वाल्मीक, महाकवी असं म्हणून आपण त्यांच्या प्रतिभेसमोर नेहमीच नतमस्तक होतो. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या गीतांचं वैविध्य तरी किती सांगावं.