Premium|Globalized Warfare : जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि इराण-अमेरिका संघर्ष; महायुद्ध नसले तरी जगभर धोक्याची घंटा

Impact of globalization on modern warfare and economic stability : जागतिकीकरणामुळे युद्धे आता स्थानिक न राहता जागतिक झाली असून, इराण-अमेरिका संघर्षामुळे तेल पुरवठा, इंटरनेट तंत्रज्ञान आणि शेअर बाजारांवर होणारे परिणाम हे भविष्यातील 'ग्लोबल वॉर'चे संकेत देत असल्याचे लेखकाने स्पष्ट केले आहे.
Globalized Warfare

Globalized Warfare

esakal

Updated on

मोहितकुमार डागा

अमेरिकेच्या तुलनेत कमकुवत असलेल्या इराणसारख्या देशासाठी युद्धात सामील होण्याचे आणि टिकून राहण्याचे सामर्थ्य वाढले आहे. तसेच फक्त युद्धक्षेत्रातच नव्हे तर त्याच्या बाहेर देखील सैन्य कारवाई करणे सोपे झाले आहे, ज्याचे परिणाम आखातातील इतर देशांमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये दिसून येत आहेत. आधुनिक अर्थव्यवस्थांचा सामान्यतः राष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या इंटरनेट आणि क्लाउड तंत्रज्ञानावर अवलंब असल्यामुळे नवीन असुरक्षितता निर्माण होते. सर्व बाजूंद्वारे माहिती (इन्फॉर्मेशन) आणि अपप्रचार (डिसइन्फॉर्मेशन) जलद गतीने वाढलेल्या वापरामुळे परिणाम जागतिक स्तरावर

सर्व शेअर बाजारांमध्ये अस्थिरता, इंधन तुटवडीच्या अफवांचा प्रसार या सारख्या घटनांमध्ये दिसत आहे.

इराणच्या आखातातील युद्ध आता जवळजवळ एक महिना अखंड सुरू असल्यामुळे जागतिक संबंधांची अस्थिरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या युद्धाची व्याप्ती लक्षणीय प्रमाणात वाढल्यामुळे अनेकांना भीती आहे, की या संघर्षाचे रूपांतर महायुद्धात होऊ शकते. असे होण्याची शक्यता खूपच कमी असली, तरी ह्या युद्धाचे स्वरूप आणि परिणाम जागतिक आहेत हे निश्चित. पश्चिम आशियातील या संघर्षाला जागतिकीकरणाच्या युगातील पहिले जागतिक युद्ध म्हणता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com