
दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
का, कशाला, कुठे, केव्हा असे ‘क’च्या बाराखडीतील प्रश्न विचारले नाही, तर चित्रपटसृष्टीत जे जे चाललंय ते पाहण्यात, ऐकण्यात, सांगण्यात रंगत आहे... चित्रपट ही ‘पाहण्याची गोष्ट’ तसाच हा प्रकार. ‘रुद्र’ चित्रपटाचा वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओतील मुहूर्त अस्साच.