

Hridyanath Mangeshkar
esakal
हृदयनाथ मंगेशकर, saptrang@esakal.com
मास्टर दीनानाथ यांच्या आणि गुरुजींबरोबरच्या चर्चेत अनेक बाबी उलगडल्या जात होत्या; मात्र गुरुजी आणि दीनानाथ रात्रीपासून उपाशी होते, ही वस्तुस्थिती होती. त्या भुकेचे निराकरण त्यांनी कसे केले. अंगावर काटा आणणारी ही बाब आजच्या भागात स्वतः पंडितजींनी उलगडली आहे. जी त्यांना लतादीदींनी सांगितली...