रामायणाशी निगडित हंपी...

देशातल्या सर्वांत प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून हंपी नावारूपास आलं आहे. चौदाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत अनेक महत्त्वाच्या वास्तूंनी हंपी व्यापून गेलंय.
hampi ancient city
hampi ancient citysakal
Updated on

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

देशातल्या सर्वांत प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून हंपी नावारूपास आलं आहे. चौदाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत अनेक महत्त्वाच्या वास्तूंनी हंपी व्यापून गेलंय. मोठमोठाल्या शिळा, त्यांच्यामधून वाहणारी तुंगभद्रा नदी, अनेक तलाव, पुष्करणी आणि भव्य मंदिरांमुळं केवळ राजकीय नव्हे तर धार्मिक, सांस्कृतिक, कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने हंपी शहरानं आपलं वेगळेपण टिकवून ठेवलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com