
Hidden in Maharashtra: India’s Tallest Vishnu Ido
Sakal
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
संपूर्ण भारतात श्री बालाजीच्या अनेक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. मेहकर येथील ही सुंदर अन् विलोभनीय मूर्ती सर्वात उंच मूर्ती म्हणूनही गणली जाते. तसा उल्लेख बुलढाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये सापडतो.