जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 11 जानेवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

पंचांग 11 जानेवारी 2020 
शनिवार : पौष कृष्ण 1, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 6.52, चंद्रास्त सकाळी 7.35, भारतीय सौर पौष 21, शके 1941. 

दिनमान 11 जानेवारी 2020 

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

वृषभ : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. विरोधकावर मात कराल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. 

सिंह : शुभ कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीच्या कामासाठी दुपारी 2 नंतर दिवस चांगला आहे. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. 

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकारक होणार आहेत. 

तूळ : व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. मनोबल, उत्साह वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीला, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. 

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. 

मकर : अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल. प्रवास सुखकर होतील. 

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल, धाडस वाढणार आहे. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. 

मीन : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुधारणा करू शकाल. 

पंचांग 11 जानेवारी 2020 
शनिवार : पौष कृष्ण 1, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.14, चंद्रोदय सायंकाळी 6.52, चंद्रास्त सकाळी 7.35, भारतीय सौर पौष 21, शके 1941. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horoscope and Panchang of 11 January 2020