esakal | जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

पंचांग 3 सप्टेंबर 2019 
मंगळवार : भाद्रपद शुद्ध 5, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 10.05, चंद्रास्त रात्री 10.10, ऋषिपंचमी, जैन संवत्सरी, भारतीय सौर भाद्रपद 12, शके 1941. 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 3 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष : आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक उत्साह व उमेद वाढेल. वैवाहिक जीवनात सौख्यकारक वातावरण राहणार आहे. 

वृषभ : काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 

मिथुन : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल. 

कर्क : प्रॉपर्टीला, गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. आरोग्य चांगले राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी व प्रसिद्धी लाभेल. दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. 

कन्या : महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात वाढ होईल. 

तुळ : सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता राहील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. 

वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो टाळावेत. शुभ कामे नकोत. खर्च वाढणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. 

धनु : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

मकर : प्रॉपर्टी व गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. उत्साह व उमेद वाढेल. व्यवसाय वाढेल. 

कुंभ : प्रवास, तीर्थयात्रा यासाठी दिवस चांगला आहे. शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. 

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मुलामुलींच्या संदर्भात जादा खर्च होईल. 

पंचांग 3 सप्टेंबर 2019 
मंगळवार : भाद्रपद शुद्ध 5, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.48, चंद्रोदय सकाळी 10.05, चंद्रास्त रात्री 10.10, ऋषिपंचमी, जैन संवत्सरी, भारतीय सौर भाद्रपद 12, शके 1941. 

loading image
go to top