

Deenanath Mangeshkar Mangeshi
esakal
गोव्यातील मंगेशीच्या देवळातला मा. दीनानाथ यांच्याबरोबरचा प्रसंग जो त्यांनी लतादीदींना सांगितला होता, तो सगळा काळ त्या हृदयनाथ यांना सांगत होत्या. तिथल्या पुजाऱ्याचे कठोर बोलणे, मा. दीनानाथ यांना उपाशीपोटी देवळात नगारा वाजवायला लागणे हे सारेच विलक्षण आणि दुखःदायक होते, या सगळ्या बाबी लतादीदींनी हृदयनाथांना सांगितल्या, काय घडलं होतं त्या वेळी. उलगडत आहेत तो सारा इतिहास स्वतः पंडितजी...