
Childrens Story
sakal
गौरी देशपांडे- gaurisdeshpande1294@gmail.com
आजचा दिवस हा सगळ्यांत आनंदाचा दिवस होता. कारण? कारण आज आपल्या इलहामचा वाढदिवस आहे. त्यामुळे आपल्याला सगळे जण वाढदिवसाला काय भेट देतील, याची तिला प्रचंड उत्सुकता होती. मात्र, तिच्या बाबांनी तिला खरोखरच मोठं सरप्राइज दिलं! त्यांनी तिला काय दिलं माहितीय? पन्नास रुपयांची एक कोरी करकरीत नोट! इलहामचा आनंद गगनात मावेनासा झाला.