Premium|India vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान सामना: कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर आज रंगणार

T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अखेर माघार घेत भारताविरुद्धचा सामना खेळण्यास संमती दिली असून १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे बहुचर्चित लढत रंगणार आहे. टी-२० विश्वचषकात राजकारण, अर्थकारण आणि क्रिकेट यांचा संगम पाहायला मिळत असताना स्पर्धेला आता खरी रंगत चढू लागली आहे.
India vs Pakistan Match

India vs Pakistan Match

sakal

Updated on

मोठेपणाचा आव आणून जगाचे लक्ष चुकीच्या कृतीसाठी आपल्याकडे वळवून घेऊन पोट भरल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड भारतासमोरचा सामना खेळायला तयार झाले आहे. जर तरच्या चर्चा मागे पडल्या आहेत आणि आता आज म्हणजेच १५ फेब्रुवारीला बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढत कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर रंगणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com