Rohit-Virat 2027 World Cup : ‘रो-को’विरुद्ध गंभीर-आगरकर नवा सत्तासंघर्ष?

Indian Cricket Team Selection Controversy : भारतीय क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी २०२७ च्या विश्वचषकात रोहित-विराटचे स्थान निश्चित नसल्याचे केलेल्या विधानामुळे 'रो-को' (रोहित-विराट) आणि 'गंभीर-आगरकर' यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे, ज्यामुळे संघाच्या अपयशावर आणि निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Rohit-Virat 2027 World Cup

Rohit-Virat 2027 World Cup

esakal

Updated on

शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विराटने शतक केले; पण ड्रेसिंग रूममध्ये रोहितने आनंद व्यक्त करताना उच्चारलेले शब्द त्याच्या ओठांच्या हालचालींवरून नेमके कोणते होते, याचा अर्थ सर्वच जण लावत होते. एकूणच रोहित-विराट आता प्रतिस्पर्ध्यांचा सामना करताहेत; पण लढतायत मात्र गंभीर-आगरकर यांच्याशी, असे चित्र भारतीय क्रिकेट वर्तुळात तयार झालेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com