‘कोहली’नं ‘विराट’ला संघात ठेवलं असतं का?

भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंड संघानं मायदेशात ३-० पराभवाचा झटका दिला. अपेक्षेप्रमाणं खेळाडू आणि बीसीसीआयला क्रिकेटप्रेमींनी खडे बोल सुनावले.
Virat Kohli
Virat Kohlisakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंड संघानं मायदेशात ३-० पराभवाचा झटका दिला. अपेक्षेप्रमाणं खेळाडू आणि बीसीसीआयला क्रिकेटप्रेमींनी खडे बोल सुनावले. कोणाच्या ध्यानी मनी स्वप्नी नसताना असा पराभव भारतीय संघाला स्वीकारावा लागला, ज्यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही तर खेळाडूच जबाबदार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com