
श्रीराम कुंटे, kunteshreeram@gmail.com
गोष्ट फार जुनी नाहीये. अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हणजे सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत जगाच्या ‘जीडीपी’मध्ये अर्थातच विकासदरामध्ये भारताचा हिस्सा २५ टक्के होता. एकेकाळी रोमन साम्राज्याच्या खजिन्यातील एक तृतीयांश पैसा भारतीय व्यापारी जहाजांकडून गोळा केलेल्या जकातीमधून येत असे.