
जयेंद्र लोंढे- jayendra.londhe@esakal.com
भारताच्या हॉकी संघासह लिएंडर पेस, कर्णम मल्लेश्वरी, राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग, सुशीलकुमार, साईना नेहवाल, मेरी कोम, गगन नारंग, पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोर्गोहेन, बजरंग पुनिया, मनू भाकर, स्वप्नील कुसाळे यांसारख्या इतर ऑलिंपिक पदकविजेत्या खेळाडूंमुळे भारतामध्ये क्रिकेट इतर खेळांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.