
Business Success
sakal
सनील गाडेकर-editor@esakal.com
डॉ. अनंत सरदेशमुख यांचे ‘उद्योग यशोगाथा’ हे पुस्तक सध्याच्या व्यावसायिक आणि उद्योजकीय जगतातील प्रेरणादायी अनुभवांचा समृद्ध खजिना आहे. सरदेशमुख यांनी गेल्या अनेक वर्षांच्या उद्योग व उद्योगसंघटना ह्या क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे हे पुस्तक लिहिले असून, वाचकांना उद्योगांचे वास्तव, संधी आणि आव्हाने यांचे सखोल चित्रण पाहायला मिळते.