

F1: A Symphony of Speed and Silence by Kosinski
Sakal
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
जोसेफ कोझिन्स्कीचा ‘एफ१’ हा सिनेमा स्पर्धा किंवा तांत्रिक कौशल्यापलीकडचा आहे. तो एका नादाचा, एका लहरीचा, एका श्वासाचा सिनेमा आहे आणि कदाचित म्हणूनच तो शेवटी रेसिंगपट कमी, तर मानवी अस्तित्वाचा ताल आणि नाद असलेला एक सिनेमा बनतो.