Premium|Epstein Files: जुली ब्राउनच्या धाडसी पत्रकारितेने उघडले एपस्टीन फाइल्सचे रहस्य

Media and democracy: एपस्टीन फाइल्स प्रकरणात शोधपत्रकार जुली ब्राउनने सत्ताधीशांपेक्षा अज्ञात पीडितांचा आवाज जगासमोर आणला. धमक्या, दबाव आणि अडथळ्यांवर मात करत तिने मृत्यूशय्येवर गाडलेल्या सत्याला पुन्हा जीवदान दिलं.
Epstein Files

Epstein Files

esakal

Updated on

नीलेश खरे, saptrang@esakal.com

एपस्टीन फाइल्स प्रकरणात अडकलेल्या अब्जाधीशांच्या मागे लागण्याऐवजी शोधपत्रकार जुली ब्राउनने ‘जेन डोज’चा, म्हणजे अज्ञात पीडितांचा शोध सुरू केला. त्यांना समाजाने ‘बाल वेश्या’ म्हणून हिणवून नाकारले होते, त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. तिने ८० पीडितांची यादी तयार केली आणि ६० जणींशी संपर्क साधला. जुलीने त्यांना दिलेले आश्वासन साधे, पण क्रांतिकारी होते: ‘‘मी इथे तुमचं प्रदर्शन करायला नाही, तर व्यवस्थेचं नग्न रूप उघडं पाडायला आले आहे.’’ या प्रकरणाला चव्हाट्यावर आणणाऱ्या एका शोधपत्रकाराची ही थक्क करणारी कहाणी...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com