राजनच्या भूमिकेत बिश्नोई!

बिश्नोईने साबरमती कारागृहात बसून एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी गोळीबार घडवला.
Firing
Firingsakal
Updated on

- जयेश शिरसाट, jayesh.shirsat@esakal.com

बिश्नोईने साबरमती कारागृहात बसून एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी गोळीबार घडवला. या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी बिश्नोईचा ताबा घेण्याची परवानगी गृह मंत्रालयाने अद्याप मुंबई गुन्हे शाखेला दिलेली नाही. इतकेच नव्हे तर गुन्हे शाखेला साबरमती कारागृहात जाऊन बिश्नोईची चौकशी करणेही शक्य झालेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com