

War and Peace
sakal
मधुबन पिंगळे- editor@esakal.com
‘युद्ध हा राजकारणाचाच एक भाग असून, राजकीय उद्दिष्टे अन्य मार्गांनी साध्य करणे शक्य नसेल, तर युद्धाचा वापर करण्यात येतो,’ अशा आशयाचे विधान जर्मनीचा महान लष्करी सिद्धांतकार कार्ल वॉन क्लाउटविट्झ यांनी केले होते. मानवी संस्कृती विकसित होत असल्यापासून युद्ध हा इतिहासाचा अविभाज्य भाग झाला आहे.