

Prashant Pol's 'Khajinyachi Shodh Yatra'
Sakal
आपल्या देशाची परंपरा, सांस्कृतिक अधिष्ठान याबद्दलची अनोखी माहिती प्रशांत पोळ यांनी ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकातून मांडली आहे. अनेक मंदिरे, राजवाडे, प्रासाद या सर्व गोष्टींची माहिती पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडली आहे.
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २२२ मूल्य : ३२५ रु.