झोयाच्या आठवणीत रमणारी नूरी!

झोया कायमची निघून गेल्यानंतर नूरीच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, आठवणींचं जग आणि त्या लहानशा मनाला सतावणाऱ्या भीतीचं भावस्पर्शी चित्रण.
Marathi Literature
Marathi LiteratureSakal
Updated on: 

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com

नूरीला त्या रात्री स्वप्नात झोया दिसली. झोया- नूरीची लाडकी बहीण. तिला त्रास देणारी, खोड्या काढणारी, धिंगाणा घालणारी, गुपितं सांगणारी अशी तिची गोडांबी, तिची खूप खूप आवडती बहीण! ज्या रात्री नूरीला झोयाचं स्वप्न पडलं ना, त्या रात्री झोया इस्पितळात होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com