
Marathi Proverbs
Sakal
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
शाळेत असताना म्हणी पूर्ण करण्याचा प्रश्न मराठीच्या पेपरमध्ये पूर्ण गुण मिळवून द्यायचा. आता बाराखडीनुसार म्हणी वाचताना आणि नंतर तयारीनिशी म्हणींच्या भेंड्या खेळतानाही मजा येईल, असं वाटतंय. अर्थात प्रत्येक म्हणीचं म्हणणं समजाऊन घेऊनच! खरंच, म्हणी म्हणजे मराठी शब्दरत्नांच्या आशयसंपन्न खाणी!