Marathi Vishwakosh
sakal
मराठी भाषेचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने विश्वकोशाने अधोरेखित केले आहे. एक खूप मोठा वारसा विश्वकोशाने निर्माण केला आहे. हा वारसा आता ४५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. सध्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान पेलून मराठी भाषेच्या ज्ञानपरंपरेला तो अधिक समृद्ध करेल यात शंका नाही. आज विश्वकोश निर्मिती मंडळाचा स्थापना दिवस. त्यानिमित्त ज्ञानशाखांचा हा वटवृक्ष असाच बहरत राहो...