

Lata Mangeshkar Mangeshi Temple story
esakal
कोळीजीवन पाहून आलेले पंडितजी घरी आल्यावर लतादीदींना काय पाहिलं ते सांगत होते. ते ऐकताना लतादीदींनी पंडितजींना वडिलांबरोबर अर्थात मास्टर दीनानाथ यांच्याबरोबर गोव्यात मंगेशीला गेल्यावर घडलेला सारा किस्सा सांगितला. एक वेगळंच जग त्यांनी त्याच्यासमोर उभे केले. नदीच्या पुराला आपण कसं घाबरत होतो आणि बाबांनी आपल्याला काय शिकवण दिली ते त्यांनी सांगितले. तिथं मंदिराच्या दाराशी त्यांना कोण भेटलं, त्यावेळी नेमकं काय घडलं ते सगळं त्यांनी पंडितजींना सांगितले. तो अलौकिक अनुभव सांगत आहेत पंडितजी या भागात....