मिठ्ठीशाद बोली

कुणी बागवानीचे दस्तावेजीकरण केलेले माझ्या ऐकिवात नाही. परंतु हळूहळू ही ‘मिठ्ठीशाद’ (गोड गोड) बोली लिखित स्वरूपात येऊ लागली आहे...
mitthishad sweet language talking
mitthishad sweet language talkingsakal
Updated on

- इर्शाद बागवान, saptrang@esakal.com

बागवानी बोली आता-आतापर्यंत फक्त बोलण्या-ऐकण्यापर्यंतच सीमित होती. कुणी बागवानीचे दस्तावेजीकरण केलेले माझ्या ऐकिवात नाही. परंतु हळूहळू ही ‘मिठ्ठीशाद’ (गोड गोड) बोली लिखित स्वरूपात येऊ लागली आहे...

‘आउ नको बोलेतो कोंचे गाडीमें बैटू ऐसा पुच्नेवालेजैसा बरसात चिपीचच चिरचिर चिरचिर चिरचिर चिरकने लगे. सावन गया, भादवा जाने आया तुबी इने उलटी गुलाटी मारते बंदरसरीका परत फिरके सावनके लाईनपर आके दिनभर धूपबरसात धूपबरसात खेलने लगे. गोल्या चुकेलेय लग्तां! अव्वलच कामकू लगेले लोगान्कू हौर काम्कू लगाने लगे.’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com