
दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
समांतर चित्रपट, त्यातील वास्तववाद, जगभरातील चित्रपट महोत्सव, आजूबाजूची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय स्थिती यावर प्रगल्भ भाष्य करणारे नसिरुद्दीन शाह. ते समांतर चित्रपट वा नवप्रवाहातील चित्रपटातील कसदार अभिनयासाठी ओळखले जाणारे बुद्धिवादी अभिनेते; पण त्यांच्या व्यावसायिक चित्रपटाची ‘दुसरी बाजू’ही महत्त्वाची आहे.