pather panchali movie
sakal
सप्तरंग
‘पथेर पांचाली’ने घडवला इतिहास...
मुंबई, मद्रास - आताचं चेन्नई. इथं जोरदार चित्रपट निर्माण होत होते. लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरण्याची जणू स्पर्धाच लागली होती.
मुंबई, मद्रास - आताचं चेन्नई. इथं जोरदार चित्रपट निर्माण होत होते. लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरण्याची जणू स्पर्धाच लागली होती. हिंदीच्या मुख्य धारा प्रवाहात संगीत हा एक प्रमुख भाग होता. याला तोंड देणारी मराठी चित्रपटसृष्टी मात्र झगडत होती. भालजी पेंढारकरांचा स्टुडिओ हातातून जात होता. कलकत्त्याचा ‘न्यू थिएटर्स’ बंद झाला होता.
