Prathamesh Fuge

Prathamesh Fuge

Sakal

उसाच्या शेतात घडला विश्‍वविजेता!

उसाच्या शेतातून सराव करून प्रथमेश फुगेने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले – एक मराठी युवकाचा जागतिक यशाचा प्रवास!
Published on

जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com

महाराष्ट्राच्या प्रथमेश फुगे याने दक्षिण कोरियामधील जागतिक अजिंक्यपद तिरंदाजीतील कंपाउंड प्रकारातील सांघिक विभागात अमन सैनी व रिषभ यादव याच्या साथीने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले. पिंपरी-चिंचवड येथील प्रथमेश याने विश्‍वविजेता होण्यापर्यंत केलेला प्रवास लक्षणीय ठरला आहे. प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने उसाच्या शेतामध्ये तिरंदाजीचे कसब आत्मसात केले. याच पार्श्वभूमीवर त्याच्या जडणघडणीवर टाकलेला प्रकाशझोत...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com