smart phone
sakal
भारतात दर आठवड्याला नवे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. एकीकडे प्रीमियमची क्रेझ वाढत असतानाही बजेट आणि मिड-रेंजमधील स्मार्टफोनलाही मोठी मागणी आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारपेठ सतत विस्तारत असून, ग्राहकांच्या गरजांनुसार मोबाईल कंपन्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह नवनवीन मोबाईल सादर करीत आहेत. प्रीमियमपासून ते मिड-बजेट रेंजमध्ये उपलब्ध झालेल्या या मोबाईलमध्ये परफॉर्मन्स, डिझाइन, कॅमेरा, बॅटरी बॅकअप बाबतीत वेगवेगळेपणा दिसून येतो.