- अपूर्वा जोशी apurvapj@gmail.com, मयूर जोशी joshimayur@gmail.com
सरत्या वर्षासोबत ‘कॉर्पोरेट गोलमाल’ हे सदर संपवायची वेळ झाली आहे. आज या सदरातील शेवटचा लेख. या सदरात आम्ही आर्थिक गैरव्यवहारांच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा केली; स्टार्टअप, ई-कॉमर्स, सोशल मीडिया अशा अनेक गैरवव्यवहारांबद्दल आम्ही लिहीत होतो आणि आमचे लेख वाचून वाचक त्यांनी अनुभवलेले गैरव्यवहार किंवा त्यांचे प्रश्न आम्हाला पाठवत होते.