का कमी लेखता नृत्याला..?

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर "नाचू शकतात" अशी टीका केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादामुळे, लेखात 'नाचणे' या शब्दाचा अपमानास्पद वापर आणि नृत्यासारख्या कलेकडे तुच्छतेने पाहण्याचा मध्यमवर्गीय दृष्टिकोन तसेच लिंगभेद व शारीरिक अभिव्यक्ती यांसारखी सामाजिक कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत.
Political Controversy Over the Word 'Dance'

Political Controversy Over the Word 'Dance'

Sakal

Updated on

प्रियदर्शन - saptrang@esakal.com

बिहारमधील निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले, ‘‘पंतप्रधान मतांसाठी काहीही करू शकतात. ते नाचही करू शकतात.’’ राहुल यांची ही टीका भाजपला फारच अपमानास्पद वाटली. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींवरच कोणासोबत मोटरसायकलवर नाचल्याचा थेट आरोप केला. निवडणूक प्रचारात ही आरोप-प्रत्योरापाची धुळवड पाहून असे वाटले, की नाच किंवा नृत्य या बाबीला राजाकरणी किंवा हे नेते मंडळी इतके तुच्छ किंवा कमी प्रतिचे का समजत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com