
RajivS ane
sakal
दीप्ती गंगावणे- editor@esakal.com
राजीव साने हे नाव वैचारिक लेखन वाचणाऱ्यांसाठी नवीन नाही. ‘युगांतर’, ‘नवपार्थहृदगत’, ‘गल्लत, गफलत, गजहब’ ह्या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांनंतर आता तत्त्वज्ञान आणि सामाजिक समस्या यांचा एकत्रित विचार मांडणारे ‘स्फूर्तिवादी नीतिशास्त्र’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीस आले आहे.