

Ramesh Sippy's Journey: From 'Sholay' to 'Shakti' and 'Sagar'
Sakal
दिलीप ठाकूर - glam.thakurdilip@gmail.com
दिग्दर्शक रमेश सिप्पींच्या प्रगती पुस्तकात ‘शोले’ ५० वर्षांनंतरही चांगले गुण मिळवतोय. याचा अर्थ, त्यांचे अन्य चित्रपट कमी गुणांचे आहेत, असे अजिबात नाही. प्रत्येक चित्रपटाचे एक वैशिष्ट्य असते, व्यक्तिमत्त्व असते. रमेश सिप्पींच्या दिग्दर्शनातील सर्वोत्तम चित्रपट म्हणून कोणी, ‘शक्ती’ अथवा ‘सागर’ या चित्रपटाचीही निवड केल्यास आश्चर्य नको...