esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशिभविष्य?
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal horoscope of 25th may

आजचे दिनमान आणि राशिभविष्य

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशिभविष्य?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आजचे दिनमान आणि राशिभविष्य

मेष : मनोबल वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.आरोग्याकडे लक्ष हवे. 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. हाती घेतलेली कामे पार पाडाल. 

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

कर्क : व्यवसायात अडचणी जाणवतील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल 

सिंह : कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

कन्या : मनोरंजनाकडे कल वाढेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. 

तुळ : व्यवसायातील अडचणी कमी होतील. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

वृश्‍चिक : हाती आलेली संधी हुकेल. उत्साह, उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. 

धनु : अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यवसायात अडचणी जाणवतील. 

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता. मनोरंजनासाठी खर्च कराल. 

कुंभ : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. धाडसाने यश संपादन कराल. 

मीन : उत्साह, उमेद वाढेल. नवीन परिचय होतील. मानसिक उत्साह वाढणार आहे.

loading image